Thursday, April 11, 2024

राज्यात पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांच्या एकूण १४२९४ जागा

MAHARASHTRA POLICE COSTABLE RECRUITMENT MARCH 2024

विविध घटकातील एकूण १४२९४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. (सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

Advertisement

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४५०/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५०/- रुपये फीस आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ५ मार्च  २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च  २०२४ पर्यंत अर्ज करता येतील.

जिल्हा विभागपदसंख्या
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर- लोहमार्ग)80
पोलीस शिपाई चालक (रायगड-अलिबाग)31
पोलीस शिपाई (पुणे ग्रामीण)448
पोलीस शिपाई चालक (पुणे ग्रामीण)48
पोलीस शिपाई चालक (सिंधुदुर्ग)24
पोलीस शिपाई (सिंधुदुर्ग)118
लोहमार्ग पोलीस शिपाई (मुंबई)51
पोलीस शिपाई चालक (पुणे-लोहमार्ग)18
पोलीस शिपाई (पुणे-लोहमार्ग)50
पोलीस शिपाई चालक (ठाणे शहर)20
पोलीस शिपाई (पालघर)59
पोलीस शिपाई (रत्नागिरी)149
पोलीस शिपाई चालक (रत्नागिरी)21
लोहमार्ग पोलीस शिपाई चालक (मुंबई)04
पोलीस शिपाई (नवी मुंबई)185
पोलीस शिपाई (ठाणे शहर)666
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)126
पोलीस शिपाई चालक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)21
पोलीस शिपाई (जालना)102
पोलीस शिपाई चालक (जालना)23
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर)212
कारागृह शिपाई (छत्रपती संभाजीनगर)315
पोलीस शिपाई चालक (बीड)05
पोलीस शिपाई (बीड)165
पोलीस शिपाई (लातूर)44
पोलीस शिपाई चालक (लातूर)20
पोलीस शिपाई (परभणी)111
पोलीस शिपाई चालक (परभणी)30
पोलीस शिपाई (नांदेड)134
पोलीस शिपाई (काटोल SRPF)86
पोलीस शिपाई (अमरावती शहर)74
पोलीस शिपाई (वर्धा)20
पोलीस शिपाई (भंडारा)60
पोलीस शिपाई (चंद्रपूर)146
पोलीस शिपाई (गोंदिया)110
पोलीस शिपाई (गडचिरोली)742
पोलीस शिपाई चालक (गडचिरोली)10
पोलीस शिपाई (नाशिक शहर)118
पोलीस शिपाई (नागपूर ग्रामीण)124
पोलीस शिपाई (अहमदनगर)25
पोलीस शिपाई (दौंड SRPF)224
पोलीस शिपाई चालक (अहमदनगर)39
पोलीस शिपाई (जळगाव)137
पोलीस शिपाई (सोलापूर ग्रामीण)85
पोलीस शिपाई चालक (सोलापूर ग्रामीण)09
पोलीस शिपाई (मुंबई)2572
कारागृह शिपाई (दक्षिण विभाग, मुंबई)717
पोलीस शिपाई (हिंगोली)222
पोलीस शिपाई (SRPF कुसडगाव)83
पोलीस शिपाई (धुळे)57
पोलीस शिपाई (नंदुरबार)151
पोलीस शिपाई (सातारा)196
पोलीस शिपाई (अकोला)195
पोलीस शिपाई (धाराशिव)99
पोलीस शिपाई (अमरावती ग्रामीण)198
पोलीस शिपाई (ठाणे ग्रामीण)81
पोलीस शिपाई (पिपरी चिंचवड)262
पोलीस शिपाई चालक (सोलापूर)13
पोलीस शिपाई चालक (ठाणे ग्रामीण)38
पोलीस शिपाई चालक (सातारा)39
पोलीस शिपाई (SRPF धुळे)173
पोलीस शिपाई (SRPF पुणे गट1)315
पोलीस शिपाई (SRPF पुणे गट1)362
पोलीस शिपाई (SRPF मुंबई)446
पोलीस शिपाई (SRPF नवी मुंबई)344
पोलीस शिपाई (SRPF अमरावती)218
पोलीस शिपाई (SRPF छ. संभाजीनगर)173
पोलीस शिपाई (SRPF नागपूर)242
पोलीस शिपाई (SRPF जालना)248
पोलीस शिपाई (SRPF कोल्हापूर)182
पोलीस शिपाई (SRPF दौंड गट 7)230
पोलीस शिपाई (SRPF सोलापूर)240
पोलीस शिपाई (SRPF देसाईगंज)189
पोलीस शिपाई (SRPF गोंदिया)133
पोलीस शिपाई (नागपूर- लोहमार्ग)04
कारागृह शिपाई (पुणे)513
पोलीस शिपाई बँड्समन (छ. संभाजीनगर)08
पोलीस शिपाई बँड्समन (सातारा)12
पोलीस शिपाई बँड्समन (सातारा)06
पोलीस शिपाई बँड्समन (सातारा)09
पोलीस शिपाई बँड्समन (सातारा)08
पोलीस शिपाई बँड्समन (सातारा)03
पोलीस शिपाई बँड्समन (मुंबई)24
एकूण14294

अधिकृत वेबसाइट पहा

ऑनलाईन अर्ज करा

Related Articles

Stay Connected

0अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Latest Articles