आरोग्य सेवक भरती 2024 सराव प्रश्नसंच | Arogya Vibhag Group D Question Paper

आरोग्य सेवक भरती 2024 सराव प्रश्नसंच | Arogya Vibhag Group D Question Paper

1. स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात?

A. मोर्फोलॉजी
B. मयोलॉजी 
C. ऑन्कोलॉजी
D. हिस्टोलॉजी

2. माणसाच्या पाठीच्या कण्यात किती मणके असतात?

A. 32
B. 24 
C. 28
D. 36

3. मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण…… इतके आहे?

A. 10%
B. 25%
C. 40%
D. 65% 

4. खालील पैकी कोणत्या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट असते?

A. विटामिन ब-१
B. विटामिन ब-२
C. विटामिन ब-७
D. विटामिन ब-१२

5. कॅरोटीन तसेच रेटिनॉल या नावाने कोणते जीवनसत्व ओळखले जाते?

A. विटामिन अ 
B. विटामिन ब
C. विटामिन क
D. विटामिन ई

6. ……… ही ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते?

A. फुफ्फुस
B. यकृत
C. पियुषिका 
D. पिट्युटरी

7. रक्त व त्यांच्या दोषातील अभ्यास म्हणजे

A. हीमोलॉजि
B. हिमॅटॉलॉजी 
C. हिमोग्रास
D. हेमोट्रॉनिक्स

8. डॉक्टर नाडी का पाहतात?

A. रक्तदाब पाहण्यासाठी
B. रोग निदान करण्यासाठी
C. हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी
D. हायपोकाँड्रिया

9. मानवाच्या प्रत्येक पायात असणाऱ्या हाडांची संख्या किती?

A. 31
B. 62
C. 60
D. 30

10. मानवी डोळ्यांमधील दृष्टीपटलामध्ये……… चेता पेशी असतात?

A. एकध्रुवीय
B. बहुध्रुवीय
C. द्विध्रुवीय 
D. आभासी एकध्रुवीय

11. सर्व भावनांची…….. आपल्या मेंदूत होते?

A. नोंद
B. जाणीव
C. सूचना
D. संकेत

12. अन्नपचनाचे काम करणारे अवयव शरीराच्या कोणत्या भागात असतात?

A. उदरपोकळी 
B. कटीपोकळी
C. वक्षपोकळी
D. शिरोपोकळी

13. हृदय व फुफ्फुसे शरीराच्या……. भागात असतात?

A. उदरपोकळी
B. कटीपोकळी
C. वक्षपोकळी 
D. शिरोपोकळी

14. शरीरातील बाह्य इंद्रिय कोणते?

A. फुफ्फुसे
B. डोळे 
C. हृदय
D. मेंदू

15. निरुपयोगी तांबड्या पेशीचे विघटन खालीलपैकी कुठे होते?

A. हृदय
B. यकृत
C. किडनी
D. प्लिहा

16. Survival of the fittest हा सिद्धांत कोणी मांडला?

A. Weismann
B. Lamarck
C. Darwin
D. Spencer

Darwin
Darwin

17.ऑलफॅक्टरी नर्व्हमुळे …… चे ज्ञान होते?

A. चव
B. वास
C. आवाज
D. स्पर्श

18. कोण कोणते जीवनसत्व मानवी शरीरात तयार होतात?

A. अ, ब व क
B. ब, क व ई
C. ड व के
D. क व के

19. अंधारामध्ये आपल्या डोळ्यांना कशाच्या सहाय्याने दिसते?

A. रंजितपलट
B. दंडापेशी 
C. शंकू पेशी
D. नेत्रभिंग

20. श्वसनाचा वेग कशा मार्फत ठरतो?

A. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण
B. शरीरातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण
C. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण
D. यापैकी नाही

21. सामान्यतः किडनी मधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही?

A. अमोनिया
B. यूरिक ॲसिड
C. पाणी
D. साखर

22. शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्याशी मेंदूचा कोणता भाग निगडित आहे?

A. भ्रमस्तिष्क
B. अनुमस्तिष्क 
C. मस्तिष्कस्तंभ
D. यापैकी नाही

23. पित्त……. मध्ये तयार होते?

A. जठर
B. यकृत
C. पोट
D. यापैकी नाही

24. प्रत्येक निरोगी तसेच प्रौढ व्यक्ती एका मिनिटाला साधारणपणे किती वेळा श्वासोच्छवास करतो?

A. 18-20 
B. 40-60
C. 50-60
D. 100-110

25. पायलेरिया मानवी शरीराच्या कोणत्या भागाशी निगडित आहे?

A. मोठे आतडे
B. यकृत
C. दात, हिरड्या 
D. स्वादुपिंड

26. विषमज्वरावर कोणत्या रोग प्रतिबंधक औषधाचा वापर करतात?

A. रेडिओथेरपी
B. बायोकॉन
C. इन्सुलिन
D. क्लोरोमायसीटिंग 

27. Total Number of bones in the human body…..

A. 200
B. 204
C. 206 
D. 208

28. Specical Shaped Bacetria are called as

A. Bacilli
B. Spiral
C. Vibrio
D. Cocei 

29. तंबाखू मुक्ती दिवस कधी साजरा केला जातो?

A. 26 मे
B. 31 मे 
C. 26 एप्रिल
D. 31 एप्रिल

30. Father of Detal Hygeine

A. Pierre Fauchard
B. Alfred Fones
C. John Last
D. G. V. Blank

Alfred Fones
Alfred Fones

 

31. Pepsin व Renin विकारे हे ……. ची आहेत?

A. जठाररस 
B. पित्तरस
C. स्वादुपिंड
D. आंतर अस

32. यकृतात पेशींनी कोणता द्रवशोषून न घेतल्यास कावीळ हा रोग होतो?

A. Heparin
B. HCL
C. Tenin
D. Bilirubin

33. पांढर्‍या रक्तपेशींचे मुख्य कार्य कोणते?

A. ऑक्सिजन वहनाचे
B. शक्ती वाढवण्याचे
C. शत्रुपेशींशी लढण्याचे
D. पोषक द्रव्य वाहनाचे

34. ब्ल्यू बेबी कोणाला म्हणतात?

A. किडनीमध्ये दोष असणार्‍या मुलांना
B. जन्मजात हृदयात दोष असणार्‍या मुलांना
C. जन्मजात मंद असणाऱ्या मुलांना
D. जन्मजात डोळ्यात दोष असणार्‍या मुलांना

35. खालील पेशींचे ऊर्जा निर्मितीचे केंद्र कोणते?

A. तंतूकणिका 
B. तारकाका
C. गोल्गीपिंड
D. लयकारिका

36. जीवशास्त्रानुसार मृत्यू केव्हा होतो?

A. जेव्हा शरीरातील सर्व पेशी मरण पावतात 
B. जेव्हा श्वास बंद होतो
C. ठोके बंद पडतात
C. जेव्हा डोळ्यांमधील बाहुली स्थिर होते

37. खालीलपैकी……. चेहऱ्याचे हाड आहे?

A. फिमर
B. इथॉमॉइड बोन 
C. स्टेप्स
D. स्टरनम

38. डायलिसिस हा उपचार कोणत्या आजारात करतात?

A. हृदयविकार
B. मधुमेह
C. मूत्रपिंडाचे विकार
D. रक्तदाब

39. लाल रक्त पेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो?

A. विटामिन सी
B. विटामिन के
C. कॅल्शियम
D. फॉलिक ॲसिड

40. युरिया सायकल कुठे होते?

A. लिव्हर
B. मसल्स
C. ब्रेन
D. लंग्स

41. मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

A. जठर
B. यकृत 
C. हृदय
D. मोठे आतडे

42. बी जीवनसत्वाचे एकूण किती प्रकार आहेत?

A. 10
B. 4
C. 12 
D. 15

43. खालीलपैकी कोण रोगाचा प्रतिकार करतो?

A. हार्मोन्स
B. हिमोग्लोबीन
C. पांढऱ्या पेशी
D. तांबड्या पेशी

44. Hansen Disease म्हणजे काय?

A. कुष्ठरोग 
B. क्षयरोग
C. मलेरिया
D. हत्तीरोग

45. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान ……. सेल्सिअस असते?

A. 27 सेल्सिअस
B. 37 सेल्सिअस
C. 47 सेल्सिअस
D. 43 सेल्सिअस

Also Read

स्पर्धा परीक्षा विज्ञान प्रश्न उत्तरे

आरोग्यविषयक महत्वाच्या समित्या

Leave a Comment