Police bharti IMP Questions in Marathi
Q1. झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक……. यांना म्हटले जाते?
A. सुभाष पाळेकर
B. पांडुरंग तावरे
C. एम. एस. स्वामीनाथन
D. यापैकी नाही
Q2. ‘कटी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल ?
A. कंबर
B. डोके
C. गळा
D. पाय
Q3. बॉम्बे पोलीस कायदा 1951 कुठे लागू झाला?
A. बॉम्बे
B. महाराष्ट्र
C. महाराष्ट्र आणि गोवा
D. महाराष्ट्र आणि गुजरात
Q4. ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते, त्यास …………….. असे म्हटले जाते.
A. प्रधान कर्तृक कर्मणी
B. समापन कर्मणी
C. कर्तरी प्रयोग
D. शक्य कर्मणी
Q5. ‘सेझ’……… च्या विकासाशी संबंधित आहे?
A. मस्त व्यवसाय
B. शेती
C. उद्योगधंदे
D. पर्यावरण
Q6. 1857 च्या उठावाचे वैशिष्ट म्हणजे…….. ऐक्य होय?
A. मराठा-सिख
B. हिंदू-मुस्लीम
C. ख्रिस्ती-मुस्लिम
D. हिंदू-ख्रिस्ती
Q7. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी ……………… या दिवशी साजरा केला जातो.
A. 3 ऑक्टोबर
B. 2 ऑक्टोबर
C. 6 ऑक्टोबर
D. 7 ऑक्टोबर
Q8. पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे?
A. उच्च रक्तदाब
B. मधुमेह
C. कुष्ठरोग
D. A व B
Q9. कोणत्या राज्यामध्ये लिथीयम चा शोध लागला आहे?
A) जम्मू आणि काश्मीर
B) राजस्थान
C) बिहार
D) झारखंड
Q10. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही?
A. तेरणा
B. प्रवरा
C. मांजरा
D. भातसा
Q11. पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या नदीस मिळतात?
A. कृष्णा
B. तापी
C. गोदावरी
D. भीमा
Q12. बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी सुरू केली?
A. रॉबर्ट क्लाइव्ह
B. लॉर्ड कॉर्नवालिस
C. वॉरन हेस्टींग
D. लॉर्ड कॅनिंग
Q13. कोणाला“गांधी मंडेला पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले आहे?
(A) ऋतुराज अवस्थी
(B) दलाई लामा
(C) किशोर बासा
(D) सलमान रश्दी
Q14. प्रथम नाथ हे कोणत्या दे वाचे नाव आहे?
A. गणपती
B. विष्णू
C. शंकर
D. कृष्ण
Q15. सूर्यमालेमधील कोणत्या ग्रहाचा दिवस सर्वात मोठा असतो?
A. गुरू
B. युरेनस
C. शुक्र
D. बुध
Q16. …… या इंग्रजाने कानपूरमधील शिपायांचे बंड मोडून काढले ?
A. हॅवलॉक
B. जेम्स स्टीव्हन
C. जनरल कॅमबेल
D. एलफिस्टन
Q17. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात…… हा हक्क आपोआप निलंबित होतो?
A. शोषणाविरुद्ध अधिकार
B. स्वातंत्र्याचा अधिकार
C. घटनात्मक उपाय करण्याचे अधिकार
D. वरील सर्व
Q18. जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या अधिकार पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?
A. राज्यशासन
B. विभागीय आयुक्त
C. जिल्हाधिकारी
D. गटविकास अधिकारी
Q19. भीमा कोरेगाव ची लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि……. यांच्या दरम्यान झाली?
A. मुघल
B. पेशवा
C. मराठा
D. मुस्लिम
Q20. गांधी-आयर्विन करार कधी झाला होता?
A. 1935
B. 1932
C. 1931
D. 1928
Q21. ‘’मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर’ ही ओवी कोणाची आहे?
A. जनाबाई
B. बहिणाबाई
C. मुक्ताबाई
D. पंडिता रमाबाई
Q22. अलीबाबा या कंपनीने पेटीएम मधून गुंतवणूक काढू न घेतलीती कोणत्या दे शाची कंपनी आहे?
A) भारत
B) चीन
C) अमेरिका
D) जपान
Q23. भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
A. 2006
B. 2007
C. 2008
D. 2009
Q24. नेपा हे…… या राज्याचे जुने नाव आहे?
A. अरुणाचल प्रदेश
B. पश्चिम बंगाल
C. मणिपूर
D. आसाम
Q25. अंधांसाठी ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला?
A. आईन्स्टाईन
B. लुईस
C. एडिसन
D. न्यूटन
Q26. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे?
A. भांडवलवादी
B. साम्यवादी
C. धर्मनिरपेक्ष
D. यापैकी नाही
Q27. गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. सातारा
B. नागपूर
C. अमरावती
D. नंदुरबार
Q28. ‘माझे गाव माझे तीर्थ’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचा आहे?
A. महर्षी कर्वे
B. बाबा आढाव
C. अण्णा हजारे
D. अनुताई वाघ
Q29. ‘गाजरपारखी’ या अलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
A. गुणांची कदर न करणारा
B. गाजर पारखणारा
C. निरुपयोगी सल्ला देणारा
D. चांगल्याची पारख नसलेला
Q30. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना……. यांनी केली?
A. श्रीपाद डांगे
B. भगतसिंग
C. सूर्यसेन
D. खुदीराम बोस
Q31. संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते?
A. तुकाराम बोल्होबा पवार
B. तुकाराम बोल्होबा आंबिले
C. तुकाराम बोल्होबा पटवर्धन
D. यापैकी नाही
Q32. फुफ्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते?
A. उजवे निलय
B. डावे निलय
C. डावे अलिंद
D. उजवे अलिंद
Q33. जगातील आघाडीचे रेशीम उत्पादक राष्ट्र कोणते आहे?
A. भारत
B. चीन
C. ब्राझील
D. जपान
Q34. भारत व आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कोठे अस्तित्वात येणार आहे ?
A. अलाहाबाद
B. गोरखपुर
C. पटना
D. लखनऊ
Q35. बार्डोली सत्याग्रह…… यांच्या नेतृत्वाखाली झाला?
A. महात्मा गांधी
B. सरदार पटेल
C. कस्तुरबा गांधी
D. महात्मा फुले
Q36. राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते?
A. कलम 356
B. कलम 358
C. कलम 360
D. कलम 370
Q37. नवी दिल्ली मधील सदै व अटल हे कोणाचे समाधी स्थळ आहे?
A. पी. व्ही. नरसिंहराव
B. ए. पी. जे. अब्दुल कलाम
C. अटल बिहारी वाजपेयी
D. राजीव गांधी
Q38. ‘पाणी पडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून अचूक निवडा ?
A. लपवून ठेवणे
B. वाया जाणे
C. स्वीकारणे
D. नाश होणे
Q39. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना……. साली करण्यात आली?
A. 1994
B. 1990
C. 1961
D. 1992
Q40. सेबी हा कायदा केव्हा मंजूर करण्यात आला होता?
A. 1988
B. 1992
C. 1994
D. 1996