Spardha Pariksha IMP Questions in Marathi

Spardha Pariksha IMP Questions in Marathi

Q1. भारतात कोणती व्यक्ती सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे?

(A) राखी झुंझूनवाला
(B) सावित्री जिंदाल 
(C) फाल्गुनी नायर
(D) किरण मुझुमदार शॉ

Q2. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी साजरा केला जातो?

A. 1 मे
B. 28 एप्रिल
C. 29 एप्रिल 
D. 30 एप्रिल

Q3. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रात किती दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत?

(A) ५००
(B) ६००
(C) ७०० 
(D) ८००

Q4. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

A. एम. एस. स्वामीनाथन
B. वर्गीस कुरीयन
C. बी.व्ही. राव
D. टी. नंदकुमार

Q5. संत चोखामेळा यांची समाधी…….. या ठिकाणी आहे?
A. शेगाव
B. औदुंबर
C. मंगळवेढा 
D. सासवड

Q6. जगप्रसिद्ध ‘ अजिंठा ले णी’….. या नदीच्या तीरावर वसलेले आहेत?

A. बुरी
B. बोरी
C. पांझरा
D. वाघुर 

Q7. पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजी ही संस्था कोठे स्थापन करण्यात आली?

A. नवी दिल्ली
B. जगन्नाथ पुरी
C. ग्रेटर नोएडा 
D. मेरठ

Q8. कल्याण सोना आणि सोनालिका या कोणत्या पिकांच्या संकरित जाती आहेत?

A. तांदूळ
B. ज्वारी
C. कापूस
D. गहू 

Q9. “चाम्पीअन ऑफ द अर्थ २०२२” पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) सुनिता नारायण
(B) पूर्णिमा देवी बर्मन 
(C) जादव पायेंग
(D) यापैकी नाही

Q10. निफाड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे?

A. गोपाळ गणेश आगरकर
B. न्यायमूर्ती रानडे 
C. महर्षी धो.के. कर्वे
D. पंडिता रमाबाई

Q11. मांजरा पठार कोठे आहे?

A. शंभू महादेव डोंगराच्या उंचवट्यावर
B. सातमाळा – अजिंठा डोंगरावर
C. मराठवाडा भागात 
D. अहमदनगर बालाघाट पठारावर

Q12. विदर्भाच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारचे खडक आहेत?

A. जलजन्य
B. बेसाल्ट 
C. रूपांतरित
D. बाथोलिथ

Q13. बाउल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?

A. छत्तीसगड
B. पश्चिम बंगाल 
C. महाराष्ट्र
D. अरुणाचल प्रदे श

Q14. लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान व स्वातंत्रवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण कोणते आहे?

A. सिंधुदुर्ग
B. रत्नागिरी 
C. रायगड
D. ठाणे

Q15. नेपाळ चे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(A) पिके दहल
(B) पुष्पा कमल दहल 
(C) शेर बहादूर दे ऊबा
(D)यापैकी नाही

Q16. गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही?

A. पैठण
B. संगमनेर 
C. नाशिक
D. नांदेड

Q17. ‘गोंडवाणा ची राणी’ कोण होती?

A. चांदबिबी
B. राणी पद्मावती
C. राणी दुर्गावती
D. नूर जहान

Q18. महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात?

A. मराठवाडा
B. पश्चिम महाराष्ट्र
C. खानदेश
D. पूर्व विदर्भ

Q19. कन्हान, पेंच बाघ या उपनद्या …. खोऱ्यात आहेत?

A. वर्धा
B. वैनगंगा
C. पैनगंगा
D. इंद्रावती

Q20. कोणत्या दिवशी “जागतिक मत्स्य दिन” साजरी केला जातो?

(A) २० नोव्हेंबर
(B) २३ नोव्हेंबर
(C) २२ नोव्हेंबर
(D) २१ नोव्हेंबर

Q21. संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष अंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे?

(A) २०२२
(B) २०२४
(C) २०२३
(D) २०२५

Q22. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यात मका संशोधन केंद्र होणार आहे?

(A) पाथरी
(B) वैजापूर
(C) पैठण
(D) सिल्लोड

Q23. भारताची महिला जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर ही कोणत्या राज्यातील रहिवासी आहे?

A. महाराष्ट्र
B. तेलंगणा
C. आंध्र प्रदेश
D. त्रीपुरा

Q24. अरबी समुद्रामध्ये जून 2020 मध्ये निर्माण झाले ल्या चक्रीवादळाला ‘निसर्ग’ हे नाव कोणत्या दे शाने दिले होते?

A. भारत
B. बांगलादेश
C. पाकिस्तान
D. म्यानमार

Q25. कोणती कंपनी ही दे शातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग संस्था बनली आहे?

(A) कोटक
(B) HDFC
(C) झेरोधा
(D) ग्रो

Q26. पंजाब मध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संताची दे वळे आहेत?

A. संत तुकाराम
B. संत ज्ञानेश्वर
C. संत रामदास
D. संत नामदेव

Q27. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांस पुढीलपैकी कोण शपथ देतात?

A. राष्ट्रपती
B. राज्यपाल
C. सर न्यायाधीश
D. यापैकी नाही

Q28. नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

A. 2 ऑक्टोबर
B. 14 एप्रिल
C. 18 जुलै
D. 14 नोव्हेंबर

Q29. सातमाळा-अजिंठा डोंगररांगा व उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यात कोणती नदी वाहते?

A. भीमा
B. तापी
C. वैनगंगा
D. गोदावरी

Q30. नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

A. अकोला
B. बुलढाणा
C. वाशिम
D. हिंगोली

Q31. ‘डोंगर पोखरून उंदीर काढणे’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता असेल ?

A. नुकसान करणाऱ्याला धडा शिकवणे
B. भांडण मिटवणे
C. प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्त होणे
D. खूप यश मिळविणे

Q32. ……… रोजी दरवर्षी जगभरात जागतिक हवामान दिन साजरा करण्यात येतो?

A. 23 जानेवारी
B. 23 फेब्रुवारी
C. 23 मार्च
D. 23 एप्रिल

Q33. ‘संपूर्ण भूमी ईश्वराची आहे’ ही घोषणा कोणी केली?
A. विनोबा भावे
B. महात्मा गांधी
C. लालबहादूर शास्त्री
D. विनायक सावरकर

Q34. खालीलपैकी कोणती तापी ची उपनदी नाही?

A. पूर्णा
B. पांझरा
C. दुधना
D. गिरणा

Q35. मिठाचे विघटन केल्यास सोडियम आणि…… ही मूलद्रव्ये मिळतात?

A. मॅग्नेशियम
B. क्लोरीन
C. फॉस्फरस
D. यापैकी नाही

Q36. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात?

A. वारणा
B. कृष्णा
C. पंचगंगा
D. वेदगंगा

Q37. महिला व बालकांवरील सायबरगुन्ह्याबाबत माहिती दे ण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ‘Cyber Safe Women’ या कार्यक्रमाची सुरुवात केली?

A. तेलंगणा
B. महाराष्ट्र
C. उत्तर प्रदेश
D. हरियाणा

Q38. तिस्ता जलविद्युत प्रकल्प……. राज्यात आहे?

A. नागालँ ड
B. मेघालय
C. त्रिपुरा
D. सिक्किम

Q39. भारतात मका उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कर्नाटक तर दुसऱ्या या क्रमांकाचे राज्य कोणते?

A. गुजरात
B. तामिळनाडू
C. महाराष्ट्र
D. पंजाब

Q40. खालीलपैकी कोणत्या दोन राजवंशाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेली ?

A. राष्ट्रकूट
B. वाकाटक
C. चालुक्य
D. यादव

Leave a Comment